तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक-
संजय आवारी,
माजी तालुकाप्रमुख, माजी उपसभापती पंचायत समिती,मारेगाव.