— नागरिकांनी लिलावासाठी सहभागी होण्याचे पो.निरीक्षक यांचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये अनेक दिवसापासुन बेवारस असलेल्या १५ वाहणाची ता. २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशनच्या प्रांगणात लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्यात येणार असल्याने या लिलावासाठी जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले आहे.
अनेक दिवसापासुन आजपावेतो कोणीही मालकी हक्क सिध्द केला नसलेली १५ वाहने पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत असुन त्या वाहनांचे क्रमांक असे आहेत.
१) पॅशन एम.एस.३२ यु१६६८
२) स्टार सिटी एम. एच. ३२ ए.सी. ६६८२
३) पॅशन हिरो होन्डा एम.एस. ३४ ए. एफ.३८२३
४) हिरो होन्डा स्प्लेंडर एम.एच.३४ एन. ३७०४
५) हिरो स्प्लेंडर एम. एच. ३४ यु ५८६८
६) कावासाकी एम.एच.२९ जे ४८६९
७)टि.व्हि. एस. व्हिक्टर एम. एच. २९ एल ८४५५
८) बजाज बॉक्सर एम. एच. २९ एच. ७४३८
९) हिरो होन्डा पॅशन एम.एस.२९ पी ३८०८
१०) हिरो होन्डा पॅशन प्रोरो एम. एच. २९ डब्लु १०४९ ११) हिरो हॉन्डा स्प्लेंडर एम.एच.२९ के २५
१२) होन्डा एक्टीव्हा एम.एच. ३१ सि.यु. २१७६
१३) सुजुकी चेसींज नं. १७०४F७९६०२६
१४) अपाची चेसींज नं.MD६३४KE४
१५) बजाज चेतक स्कुटर असे एकुण १५ वाहन पो.स्टे. बरेच दिवसापासुन बेवारस पडुन असल्याने या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी ता. २७/०५/२०२४ रोजी ११/०० वा. पोलीस स्टेशन मारेगांव येथे शासकीय नियमानुसार लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले आहे.




