– शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
– कौशल्य शिक्षणाचा जागर
– स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पुजा मडावी (वासरीकर) : मारेगाव
कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षण योजनांची माहिती युवकांना व्हावी या अनुषंगाने मारेगावात रविवार ता.१७ सप्टेंबर रोजी ‘पीएम स्किल रन’ मॅरेथॉन स्पर्धा व अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.या रन शर्यतीत शेकडोंच्या संख्येने आयटीआय मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेत दौड पूर्ण केली.औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव यांचे पुढाकाराने हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली तसेच अखिल भारतीय व्यवसाय प्रशिक्षण सत्र २०२१-२३ दीक्षांत समारंभ पार पडला.
“रन फॉर स्किल” कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषज मत्ते साहेब (IMC voice chairman),बंडू काकडे क्रीडा संयोजक मारेगाव,पोलिस अधिकारी अल्चेवार, सरोदे उपस्थित होते.तसेच वैद्यकीय अधिकारी जवादे मॅडम त्यांचे सहकारी तसेच संस्थेचे प्राचार्य पाटील सर,
संस्थेचे गटनिदेशक गड्डमवार सर व इतर शिल्पनिदेशक आणि शिल्पनिदेशका तसेच कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु.मडावी (कोपा) यांनी केले.

रन फॉर स्किल विजेते :
1) प्रथम क्रमांक : सचिन दिलीप लांबट (ट्रेड वेल्डर)
बक्षीस = 3000₹ व प्रमाणपत्र
2) द्वितीय क्रमांक :करण विठ्ठल मोहजे ( ट्रेड ET)
बक्षीस = 2000₹ व प्रमाणपत्र
3) तृतीय क्रमांक : चेतन सुभाष बल्की (ट्रेड MMV)
बक्षीस : 1000 ₹ व प्रमाणपत्र
मुलींमधून pm रन फॉर स्किल विजेता
प्रथम क्रमांक
1) कु. तनुश्री प्रभाकर पिंपळकर (ट्रेड BC)
बक्षीस : 3000₹ व प्रमाणपत्र
2 ) द्वितीय क्रमांक : कु. आचल श्रावण वाघाडे (ट्रेड BC)
बक्षीस : 2000₹ व प्रमाणपत्र
3) तृतीय क्रमांक : कु. पूजा नंदाकिशोर देवतळे (ट्रेड COPA)
बक्षीस :1000₹ व प्रमाणपत्र
दिक्षांत समारंभ
अध्यक्ष : औ. प्र. संस्था मारेगाव चे प्राचार्य पाटील सर यांचेसह प्रमुख पाहुणे डॉक्टर मनीष मस्की ( नगराध्यक्ष) मारेगाव,सुभाष मत्ते (IMC voice chairman) ,तसेच संस्थेचे गटनिदेशक गड्डमवार सर (ET),बऱ्हाटे मॅडम (BC) ,उईके मॅडम (ST) क्लरिकल लोणारे (मुख्य लिपिक), गुल्हाने (प्रशिक्षण विभाग), जगताप (आस्थापना), समर्थ, (भांडारपाल) व इतर शिल्पनिदेशक डफळे, (MMV),मिलमिले (ET) ,गौहोकर, (FT), कु. मडावी मॅडम (COPA),टोंगे ( WD),पायघान (FT),उमरे (WD), कु. गाणार मॅडम(ES), नागडे (MMV) तसेच कर्मचारी वृंद गजबे (क्लास ४), नंदा भिसे, महापुरे, तसेच मेस्को कर्मचारी ठाकरे, कोकोडे व तिरंकर आणि संस्थेचे प्रशिक्षणार्थी उपस्थीत होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. मडावी मॅडम (कोपा) यांनी केले तर आभार समर्थ (भांडारपाल) यांनी मानले.
संस्थेतून अनिकेत पुरी हा महाराष्ट्रातून तिसरा आला. त्याला ६०० पैकी ५९७ गुण मिळाले.परिणामी त्याचा सत्कार नागपूर येथे आयोजित दिक्षांत समारंभात करण्यात आला. त्याने आपल्या यशाचे श्रेय पालकांना तसेच त्याचे वर्गशिक्षक/शिल्पनिदेशक श्री. गड्डमवार सर, मिलमिले तसेच ED/Math चे पायघन ,ES च्या कु. गाणार मॅडम व इतर शिक्षक वृंद/शिल्पनिदेशक आणि शिल्पनिदेशका यांना दिले.

ट्रेड वाईज निकाल
१) कोपा ट्रेड
प्रथम क्रमांक : रियाज शेख 90%
द्वितीय क्रमांक: प्रफूल गडसे 86.67%
तृतिय क्रमांक: विनायक सुरपाम 86%
Total: 20 out off : 19 Result : 95 %
२)ट्रेड ST
प्रथम क्र. मिनय तामगाडगे 83.50%
द्वितीय क्र. श्रुती आडे 79.83%
तृतिय क्र. राखी खंडरे 78.83%
Total: 14. out off 13 Result = 92 %
३)BC
प्रथम क्रमांक : कु. श्वेता राहुलगडे 89.50%
द्वितीय क्रमांक : कु . मंगला चोपणे 89.33%
तृतीय क्रमांक : कु. वैशाली तेलंग 86.50%
Total = 18 out off =16 Result = 88%
४)Welder
प्रथम क्रमांक : वैभव किनाके 84.67%
द्वितीय क्रमांक : थामदेव पेटकर 83.17%
तृतीय क्रमांक : आकाश मेश्राम 82.83%
Total = 33 outoff = 31 Result = 93%
५)ET
प्रथम क्र. : अनिकेत पुरी 99.50%
द्वितीय क्र. साविता बुच्चे 88.50%
तृतीय क्रमांक: मुकेश पेंदोर 88.17 %
Total = 19 outoff =18 Result =94%
MMV
प्रथम क्रमांक : कुंदन मोहुर्ले 92.83%
द्वितीय क्रमांक : मनोज पारखी 84.50%
तृतीय क्रमांक: वैभव थेटे 82.67%
Total =21 outoff =18 Result =85%
FT
प्रथम क्रमांक : सुराज साळवे 89%
द्वितीय क्रमांक : दुर्वास बोढे 86.17%
तृतीय क्रमांक : गौरव थेरे 85%
Total =19 outoff =12 Result = 63%




