लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव….
मारेगाव येथील पत्रकार गजानन आसुटकर यांच्या मातोश्री जमनाबाई पांडुरंग आसुटकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी ता २५ जानेवारी शनिवारला पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ता. २५ जानेवारी रोजी शनिवारला दुपारी मोक्षाची मारेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




