ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…!
जय भीम…
शुभेच्छुक-महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,मारेगाव.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
Post Views: 195