उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
वर्षामागून वर्ष जाती,नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…नववर्षाभिनंदन.
मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण.
शुभेच्छुक-महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,मारेगाव
संचालक मंडळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
Post Views: 174