स्वातंत्र्य म्हणजे केवळ झेंडा फडकवणे नव्हे,
तर स्वाभिमानाने जगणे हे देखील स्वातंत्र्य आहे.
आजच्या दिवशी देशासाठी काही तरी मोठे करण्याची प्रतिज्ञा करूया…!
15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभेच्छुक-
गौरीशंकर खुराणा,
सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती,मारेगाव.
संस्थापक-अध्यक्ष – जनहित कल्याण संघटना मारेगाव.




