लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील किशोर मानकर यांचे वडील श्री नथ्थूजी चिंधूजी मानकर यांचे अल्पशा आजाराने आज ता.१७ फेब्रूवारीला सकाळी ९.४५ वाजता निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
आज ता.१७ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता स्थानिक मोक्षधामात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येईल.




