सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक– श्री.गौरीशंकर खुराणा, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ. संस्थापक अध्यक्ष जनहित कल्याण संघटना,मारेगाव. सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती,मारेगाव.