तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन.
आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. नववर्षाभिनंदन.
शुभेच्छुक-श्री.गौरीशंकर खुराना
संस्थापक अध्यक्ष जनहित कल्याण संघटना,मारेगाव
ओम कोटेक्स संचालक व कृ.उ.बा.स.संचालक





