लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पुजा मडावी : मारेगाव
महाराष्ट्राच्या ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत एक मे रोजी शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,मारेगाव.

चिंधुजी पुरके आश्रम शाळा , मारेगाव.

युगांतर आश्रम शाळा ,कान्हाळगाव.

कन्या शाळा ,मारेगाव.





