निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक-
भादिकरताई नगरसेविका न.प.मारेगाव, आकाश अरुण वसरिकर,पूजा आकाश वासरिकर, उन्नती चंद्रशेखर वासनिक, सुनिता मनोज कोवे,अर्चना महादेव कोवे, आत्राम ताई, स्वातीताई, कांचन शरद आत्राम तसेच सदस्य गण-आदिवासी राणी दुर्गावती गट.




