
मनसे नेते तथा राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा
आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश,आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो…!
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…!
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
!! जय महाराष्ट्र !!
शुभेच्छुक
संतोष रोगे,
मनसे जिल्हा उपाध्यक्ष,यवतमाळ.
चांद बहादे,
मनसे सैनिक,मारेगाव.