लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
माजी संचालक कृ.उ.बा.समिती रवी पोटे यांच्या ७५ वर्षीय मातोश्री विमलताई पोटे यांचे आज ता. २३ ऑगस्ट रोज शुक्रवार ला सकाळी ७.३० वाजता, अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार आज मांगरूळ येथील मोक्षधामात दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क कडुन भावपूर्ण श्रध्दांजली.




