
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ग्रामीण तथा शहरी भागातील सर्वसामान्य जनतेच्या तथा गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे एक नाव म्हणजे वणी विधान सभा क्षेत्रातील विजयबाबू चोरडिया हे नाव आपसूकच डोळ्यासमोर येते. आतापर्यंत त्यांनी वणी विधान सभा क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबवून गरजुंना मदतीचा हात दिला. त्यांनी कधिच कोणत्याही गोष्टीचा अवाजवी उहापोह केला नसला तरी त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आज ते ग्रामीण तथा शहरी भागातील जनतेच्या हृदयात आहे. वणी विधान सभा क्षेत्र आदिवासीबहुल असल्याने त्यांनी आरोग्य सेवेवर भर देत अनेक ठीकाणी आरोग्य शिबीर घेत गरजूंना सेवा पुरविली. शेतकऱ्यांना मदत, धार्मिक कार्यक्रम राबविले, उपविभागातील अनेक ठीकाणी सढळ हाताने मदत केली, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन या व अशा अनेक कार्यात त्यांचा सहभाग मोलाचा ठरत असल्याने, व गोरगरीब जनतेचा मानुस म्हणून बाबूजी तुमची आम्हास नितांत गरज आहे.
येणाऱ्या काळातील आपण भविष्य असल्याने, आपणास या जन्मदिनी निकोप, व दीर्घायुष्याच्या मंगलमय शुभेच्छा….!!!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बाबूजी
शुभेच्छुक :
निःस्वार्थ सेवा २४ तास रक्तदान
ग्रुप वणी