
– २७ गणवेश वाटप
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील दापोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांना गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी १ ते ४ वर्गातील एकुन २७ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी दापोरा येथील सरपंच रामचंद्र जवादे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक कुमरे, शिक्षक प्रमोद निमकर तसेच पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.