
– २४ ऑगस्ट रोजी मूळ कागदपत्रांची पडताळणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
यवतमाळ जिल्ह्यातील ६६ कोतवाल कर्मचाऱ्यांपैकी १५ कोतवाल कर्मचाऱ्यांची शिपाई संवर्गात पदोन्नती होणार आहे.परिणामी १५ कोतवाल कर्मचाऱ्यांना २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कागदपत्रे पडताळणीकरीता मूळ कागदपत्रांसह यवतमाळ येथील चेतना भवन जि.कार्यालय येथे हजर राहायचे आहे.
पदोन्नती झालेल्या कोतवालांत बी.पी. कोवे (कोतवाल तहसिल कार्यालय,मारेगांव),गजानन विनायकराव गुर्जर (कोतवाल तहसिल कार्यालय, नेर), बंटी महादेव ढवळे (कोतवाल तहसिल कार्यालय, दारव्हा)
आनंदसिंग रामसिंग बैस( कोतवाल तहसिल कार्यालय, कळंब),ज्ञानेश्वर सखाराम मेश्राम( कोतवाल तहसिल कार्यालय, झरी),अनिल सुभाष पवार (कोतवाल तहसिल कार्यालय, आर्णी),विलास रामदास लोखंडे (कोतवाल तहसिल कार्यालय, राळेगांव),रमेश श्रीराम घुगे, कोतवाल (तहसिल कार्यालय, नेर),विजय रामभाऊ चौधरी (कोतवाल तहसिल कार्यालय, केळापुर),ज्ञानेश्वर कवडू कापसे, (कोतवाल तहसिल कार्यालय,बाभूळगांव),अजय रविंद्र पडलवार( कोतवाल तहसिल कार्यालय, घाटंजी), प्रकाश रामभाऊ बोरकर (कोतवाल तहसिल कार्यालय, नेर),विजय दौलत सोनुले (कोतवाल तहसिल कार्यालय, घाटंजी),निलेश तुकाराम पिंपळकर, (कोतवाल तहसिल कार्यालय, दारव्हा),पंढरी विनायक सावरकर, (कोतवाल तहसिल कार्यालय, राळेगांव) या कोतवाल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
परिणामी पदोन्नती झालेल्या कोतवाला कर्मचाऱ्यांना २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी मुळ कागदपत्रांसह यवतमाळ येथील चेतना भवन जिल्हा कार्यालय येथे हजर राहायचे आहे.
पदोन्नती झालेल्या सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर,जिल्हा सचिव प्रशांत प्रभाते तसेच जिल्हा कार्यकारणी यांचे कडून करण्यात आले आहे.