
– वर्ष ५ वे : दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक घोंसा रोड स्थित तसेच प्रभाग १६ अंतर्तग न्यु सुभाष दुर्गा उसत्व मंडळाद्वारे दुर्गामातेच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली असून मंडळाचे हे पाचवे वर्ष आहे.सदर मंडळाद्वारे दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असुन या स्पर्धात लहान थोर मोठ्या हीरीरीने सहभागी होतात.
न्यु सुभाष दुर्गा उत्सव मंडळाद्वारे स्थापना करण्यात आलेली मातेची मूर्ती ही सिद्धांत प्रमोद गाणार या मूर्तीकाराने बनविली आहे.मातेची मुर्ती ही पूर्णतः मातीची बनलेली आहे हे विशेष उल्लेखनीय.
न्यु सुभाष दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत असून सर्व बाबींचे योग्य नियोजन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असुन संपूर्ण मंडळ कौतुकास पात्र आहे.
न्यु सुभाष दुर्गा उत्सव मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – अनिकेत चोपने
उपाध्यक्ष – सूरज महाजन
सचिव – राहुल राठोड
कोशाध्यक्ष – नंदू घुमडे
कार्यकर्ते – चेतन मोटे,शुभम मेश्राम, रोहित राठोड,शिवम येलडे,अमोल मलकापुरे,आकाश लाव्हे,वैभव नक्षणे, शंकर कुचनकर, तुषार पवार, अनिकेत पवार,शुभम पवार,दुष्यंत वानखेडे, अमित घुमडे,अतुल खामणकर.