
नाव – आरिफ शेख जब्बार उर्फ विक्की (३३ ) वर्षे.
पत्ता – सपना टॉकीज मागे,जल नगर चंद्रपुर.
उंची – ५.६
वर्ण – काळा
सदर इसम गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असुन डोक्याने थोडे कमजोर आहे.सीमेंट कलर टीशर्ट व ब्लू जिन्स घालुन आहे.वरील इसम कुठेही निदर्शनास आल्यास खालील नंबर वर संपर्क करा.
मोबइल—
7768806572
8698498547
8668583694