
जगातील एकमेव व्यक्ती ,ज्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता,आपल्या लेखणीच्या बळावर , सामाजिक, राजनितिक, धार्मिक क्रांती घडवून आणली…!
असे महान युगप्रवर्तक ,क्रांतिकारक ,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासुर्या, बोधीसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
मानाचा जयभीम….!
शुभेच्छुक- सौ.किरणताई संजय देरकर (पाचभाई)
अध्यक्ष-एकविरा महीला पतसंस्था, मारेगाव.