
– खंडरे परिवारावर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोनी येथील दैनिक देशोन्नतीचे वार्ताहर धनराज खंडरे यांचे वडिल किसन पांडुरंग खंडरे यांचे १९ जून रोजी रात्री ९:३० मी. वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्ष होते.
मृत वसंतराव यांचे पश्चात पत्नी, दोन मुले,सुन, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
आज दुपारी १२ वाजता बोटोनी येथील स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजा प्रमाणे त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.