
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दापोरा ग्रामपंचायत सरपंच चंदु जवादे यांचे ८७ वर्षीय वडील माजी सोसायटी अध्यक्ष शंकरराव श्रीपतराव जवादे यांचे आज ता.२७ ऑगस्ट रोज मंगळवारला ला सकाळी ११ वाजता, अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार आज दापोरा येथील मोक्षधामात दुपारी ३.३० वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी तातवंड व आप्तस्वकीय आहेत.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क कडुन भावपूर्ण श्रध्दांजली.