
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : वणी (वार्ता)
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी सौ.सुनिता काळे तर वणी शहर अध्यक्षपदी सौ. प्रमिला चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
हि नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
सामान्य महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात न्याय मिळवुन देण्याचा प्रामाणीक प्रयत्न करणात येईल, असे सौ.काळे व चौधरी यांनी दिलेल्या पसिद्धी पत्रकात म्हटले आहे.